Surprise Me!

अधीश'वर हातोडा पडणारच; सुप्रीम कोर्टाने Rane यांची याचिका फेटाळली| Narayan Rane| Supreme Court| BJP

2022-09-26 3 Dailymotion

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हायकोर्टाने दिलेले आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. नारायण राणेंना येत्या दोन महिन्यात स्वत: हून अनधिकृत बांधकाम पाडावे लागणार अथवा मुंबई महापालिकेस कारवाईची मुभा असणार आहे.<br /><br />#SupremeCourt #NarayanRane #Demolition #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon